अजय देवगणच्या ‘तान्हाजी’वर भारी पडलाय मराठमोळा ‘सुभेदार’;

‘सुभेदार’ या ऐतिहासिक सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. ‘सुभेदार’ची कमाई जाणून घ्या.. हा सिनेमा 25 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 1.5 कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी 1.69 कोटींची कमाई केली आहे. दोन दिवसांत या सिनेमाने 2.74 कोटींचा गल्ला जमवला आहे. वीकेंडला हा सिनेमा…

Read More