अल्लू अर्जुननं शेअर केला ‘पुष्पा: द राइज’च्या सेटवरील खास व्हिडीओ

नुकताच अल्लू अर्जुननं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओच्या माध्यमातून अल्लू अर्जुननं ‘पुष्पा: द रूल’ या चित्रपटाच्या सेटची झलक दाखवली. Allu Arjun Pushpa 2:  अभिनेता अल्लू अर्जुनचे (Allu Arjun) चाहते देशभरातच नाही तर जगभरात आहेत. काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनला (Allu Arjun) ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa: The Rise) या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा  राष्ट्रीय चित्रपट…

Read More