मुख्यमंत्र्यांनी मागणी मान्य करूनही Manoj Jarange Patil मराठा आरक्षणासाठीचं उपोषण मागे का घेत नाहीत?

गेल्या १० दिवसांपासून अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे. मराठ्यांना कुणबी दाखले मिळावेत ही त्यांची प्रमुख मागणी…6 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निजामकाळातील नोंदीनुसार कुणबी दाखले देणार असल्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर मनोज जरांडे पाटील आपलं उपोषण मागे घेतील अशा शक्यता बोलून दाखवली जात होती. गुरूवार म्हणजे आज दिनांक 7…

Read More